JJ act 2015 कलम ५९ : अनाथ, सोडलेल्या किंवा ताब्यात दिलेल्या बालकाच्या आंतरराष्ट्रीय दत्तकविधानाची (दत्तक ग्रहणाची) क्रियारीती :
बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ५९ : अनाथ, सोडलेल्या किंवा ताब्यात दिलेल्या बालकाच्या आंतरराष्ट्रीय दत्तकविधानाची (दत्तक ग्रहणाची) क्रियारीती : १) बालक दत्तक देण्यास योग्य असल्याचे जाहीर झाल्यानंतर साठ (६०) दिवसांच्या आत जर, विशेष दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्था आणि राज्य संस्थेच्या संयुक्त प्रयत्नानंतरही भारतीय किंवा अनिवासी…