Bsa कलम ५७ : अव्वल (प्राथमिक) पुरावा :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ५७ : अव्वल (प्राथमिक) पुरावा : अव्वल पुरावा याचा अर्थ, न्यायालयाच्या निरीक्षणार्थ हजर करण्यात आलेला खुद्द तो दस्तऐवज असा आहे. स्पष्टीकरण १ : जेव्हा दस्तऐवज अनेक भागात निष्पादित केला असेल तेव्हा, दस्तऐवजाचा प्रत्येक भाग हा अव्वल (प्राथमिक) पुरावा असतो.…