Ndps act कलम ५५ : जप्त करण्यात आलेल्या आणि पोचवण्यात आलेल्या वस्तू पोलिसाने ताब्यात घेणे :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५५ : जप्त करण्यात आलेल्या आणि पोचवण्यात आलेल्या वस्तू पोलिसाने ताब्यात घेणे : एखाद्या पोलिस ठाण्याच्या स्थानिक क्षेत्रामध्ये जप्त करण्यात आलेल्या सर्व वस्तू आणि पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याकडे देण्यात येतील अशा वस्तू त्या प्रभारी…
