JJ act 2015 कलम ५४ : या अधिनियमान्वये नोंदलेल्या संस्थांची तपासणी :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ५४ : या अधिनियमान्वये नोंदलेल्या संस्थांची तपासणी : १) या अधिनियमान्वये नोंदविण्यात आलेल्या किंवा सुयोग्य संस्था म्हणून मान्यता मिळालेल्या सर्व संस्थांची तपासणी करण्यासाठी परिस्थितीनुरुप राज्यासाठी किंवा जिल्ह्यासाठी तपासणी समिती राज्य सरकार तयार करील. २) नेमून दिलेल्या परिसरात असलेल्या व बालकांच्या…

Continue ReadingJJ act 2015 कलम ५४ : या अधिनियमान्वये नोंदलेल्या संस्थांची तपासणी :