Ndps act कलम ५० : माणसांची झडती घेता येईल अशा अटी :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५० : माणसांची झडती घेता येईल अशा अटी : १) कलम ४२ अन्वये रीतसर अधिकार देण्यात आलेला एखादा अधिकारी कोणत्याही व्यक्तीची कलम ४१, कलम ४२ किंवा कलम ४३ खाली झडती घेण्याच्या बेतात असेल अशा…
