Bsa कलम ५० : नुकसानीवर ज्यामुळे परिणाम होतो असे चारित्र्य :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ५० : नुकसानीवर ज्यामुळे परिणाम होतो असे चारित्र्य : दिवाणी कामांमध्ये, कोणत्याही व्यक्तीचे चारित्र्य असे आहे की, त्यामुळे जी नुकसानी मिळावयास हवी ती रक्कम कमी जास्त होऊ शकते हे तथ्य संबद्ध आहे. स्पष्टीकरण : ४६, ४७, ४९ व ५०…