Bnss कलम ५०८ : चुकीच्या ठिकाणची कार्यवाही :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ५०८ : चुकीच्या ठिकाणची कार्यवाही : कोणत्याही फौजदारी न्यायालयाचा कोणताही निष्कर्ष, शिक्षादेश किंवा आदेश ज्या चौकशीच्या, संपरीक्षेच्या किंवा अन्य कार्यवाहीच्या ओघात काढला गेला ती चुकीच्या सत्र विभागात, जिल्ह्यात, उपविभागात किंवा अन्य चुकीच्या स्थानिक क्षेत्रात झाली होती, एवढ्याच कारणावरून तो…