Mv act 1988 कलम ४ : मोटार वाहन चालविण्याच्या संबंधातील वयाची मर्यादा :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ४ : मोटार वाहन चालविण्याच्या संबंधातील वयाची मर्यादा : १) अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीने सार्वजनिक जागी एखादे मोटार वाहन चालविता कामा नये. परंतु, एखाद्या व्यक्तीला ती सोळा वर्षांची झाल्यांनरत १.(५० सीसी पेक्षा अधिक नाही आशा इंजिन क्षमतेची) मोटार…