JJ act 2015 कलम ४ : बाल न्याय मंडळ :
बाल न्याय अधिनियम २०१५ प्रकरण ३ : बाल न्याय मंडळ : कलम ४ : बाल न्याय मंडळ : १) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, राज्य सरकार, प्रत्येक जिल्ह्यात या अधिनियमान्वये कायद्याशी संघर्ष करीत असलेल्या बालकांच्या संबंधात अशा मंडळांना…