Passports act कलम ४ : पासपोर्ट व प्रवासपत्र यांचे वर्ग :
पारपत्र अधिनियम १९६७ कलम ४ : पासपोर्ट व प्रवासपत्र यांचे वर्ग : (१) या अधिनियमाखाली पुढील वर्गाचे पासपोर्ट देता येतील, ते म्हणजे - (a)(क)(अ) सामान्य पासपोर्ट; (b)(ख)(ब) सरकारी पासपोर्ट; (c)(ग) (क)राजदौतिक पासपोर्ट (२) या अधिनियमाखाली पुढील वर्गाची प्रवासपत्रे देता येतील, ती म्हणजे - (a)(क)(अ) आकस्मिक…
