Mv act 1988 कलम ४९ : राहण्याच्या किंवा व्यवसायाच्या जागेतील बदल:
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ४९ : राहण्याच्या किंवा व्यवसायाच्या जागेतील बदल: १) मोटार वाहनाचा मालक वाहनाच्या नोंदणीपत्रात नमूद केलेल्या जागेत राहिनासा झाला किंवा ती त्याची कामधंद्याची जागा राहिली नाही तर, पत्यात असा कोणताही बदल झाल्यापासून तीस दिवसांच्या आत तो आपला नवीन पत्ता केन्द्र शासनाकडून…
