JJ act 2015 कलम ४७ : निरीक्षण गृहे :
बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ४७ : निरीक्षण गृहे : १) राज्य सरकार, प्रत्येक जिल्ह्यात किंवा जिल्ह्यांच्या समूहात, शासनामार्फत किंवा स्वयंसेवी, अशासकीय सेवाभावी संघटनांमार्फत बाल निरीक्षण गृहांची निर्मिती व व्यवस्थापन करील, कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकांचा, त्यांच्या प्रकरणातील या अधिनियमाखालील चौकशीसाठी प्रलंबित असताना तात्पुरता स्वीकार, संगोपन…