Fssai कलम ४७ : नमूना घेणे आणि विश्लेषण :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ४७ : नमूना घेणे आणि विश्लेषण : १) जेव्हा कोणताही अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकारी अन्नाचा (खाद्याचा) नमुना विश्लेषणासाठी घेईल तेव्हा तो,- (a) क) ज्या व्यक्तीकडून त्याने अन्नाचा (खाद्याचा) नमुना घेतला आहे अशा व्यक्तीस व जिचे नाव, पत्ता व…