Mv act 1988 कलम ४७ : वाहन अन्य राज्यामध्ये हलविल्यानंतर त्यास नवीन नोंदणी चिन्हे नेमून देणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ४७ : वाहन अन्य राज्यामध्ये हलविल्यानंतर त्यास नवीन नोंदणी चिन्हे नेमून देणे : १) एका राज्यामध्ये नोंदणी करण्यात आलेले मोटार वाहन, बारा महिन्यांपेक्षा अधिक होईल, एवढ्या कालावधीसाठी अन्य राज्यामध्ये ठेवण्यात आले असेल, अशा बाबतीत त्या वाहनाचा मालक, केंद्र सरकारकडून विहित…
