IT Act 2000 कलम ४७ : अभिनिर्णय करणाऱ्या अधिकाऱ्याने विचारात घ्यावयाच्या गोष्टी :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ४७ : अभिनिर्णय करणाऱ्या अधिकाऱ्याने विचारात घ्यावयाच्या गोष्टी : या प्रकरणाखालील भरपाईच्या परिमाणाचा अभिनिर्णय करताना अभिनिर्णय करणाऱ्या अधिकाऱ्याने पुढील गोष्टींकडे पुरेसे लक्ष पुरविले पाहिजे; (a)क)(अ) जेते मोजणे शक्य असेल तेथे, कसुरीचा परिणाम म्हणून किती रकमेच्या अयोग्य फायद्याचा लाभ होईल; (b)ख)(ब)…