JJ act 2015 कलम ४६ : बाल संगोपनगृह सोडणाऱ्या बालकांच्या मदतीचा पाठपुरावा :
बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ४६ : बाल संगोपनगृह सोडणाऱ्या बालकांच्या मदतीचा पाठपुरावा : वयाची १८ वर्षे पूर्ण केल्याने बाल संगोपन गृह सोडणाऱ्या कोणत्याही बालकास, समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे आर्थिक सहाय्य केले जाईल.