Ndps act कलम ४५ : सरकारजमा करण्यायोग्य वस्तू जप्त करणे व्यवहार्य नसेल अशा बाबतीतली कार्यपद्धती :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ४५ : सरकारजमा करण्यायोग्य वस्तू जप्त करणे व्यवहार्य नसेल अशा बाबतीतली कार्यपद्धती : या अधिनियमान्वये सरकारजमा करण्यास पात्र असलेला कोणताही माळ (उभ्या पिकासह) जप्त करणे व्यवहार्य नसेल अशा बाबतीत कलम ४२ अन्वये योग्य रीतीने…
