JJ act 2015 कलम ४५ : प्रायोजकता (स्पॉन्सरशिप) :
बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ४५ : प्रायोजकता (स्पॉन्सरशिप) : १) व्यक्तिगत बालकांचे - व्यक्तिगत प्रायोजकत्व, सामूहिक प्रायोजकत्व अशा बालकांच्या विविध प्रकारचे प्रायोजकत्व स्विकारण्याच्या योजनांबाबत राज्य सरकार आवश्यक नियम तयार करील. २) बालकांच्या प्रायोजकत्वाच्या निकषांमध्ये खालील निकषांचा समावेश असेल, - एक) जेथे माता विधवा, घटस्फोटित…