Fssai कलम ४५ : अन्न (खाद्य) विश्लेषक :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ४५ : अन्न (खाद्य) विश्लेषक : अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त त्यांना योग्य वाटतील व ज्यांनी केन्द्र सरकाने विहित केलेली शैक्षणिक पात्रता धारण केली आहे अशा व्यक्तींची अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त त्यांना नेमून दिलेल्या स्थानिक क्षेत्रांकरिता अन्न (खाद्य) विश्लेषक…
