Arms act कलम ४५ : विवक्षित प्रकरणी अधिनियम लागू व्हावयाचा नाही :

शस्त्र अधिनियम १९५९ कलम ४५ : विवक्षित प्रकरणी अधिनियम लागू व्हावयाचा नाही : पुढील गोष्टींस या अधिनियमातील काहीही लागू होणार नाही,-- (a)क)(अ) कोणत्याही समुद्रग्रामी जलयानावर किंवा वायुयानावर असलेली आणि अशा जलयानाच्या किंवा वायुयानाच्या सर्वसामन्य युद्धसामुग्रीचा भाग असलेली शस्त्रे व दारूगोळा; (b)ख)(ब) एक) केंद्र शासनाच्या आदेशान्वये…

Continue ReadingArms act कलम ४५ : विवक्षित प्रकरणी अधिनियम लागू व्हावयाचा नाही :