Arms act कलम ४४ : नियम करण्याची शक्ती :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम ४४ : नियम करण्याची शक्ती : १) केंद्र शासनास शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या उपबंधांची अंमलबजावणी करण्यासाठी नियम करता येतील. २) विशेषत: आणि पूर्वगामी शक्तीच्या व्यापकतेस बाध न येता, अशा नियमांमध्ये पुढील सर्व किंवा त्यांपैकी कोणत्याही बाबींसाठी उपबंध करता येईल, त्या…
