Bnss कलम ४४८ : खटले व अपिले वर्ग करण्याचा सत्र न्यायालयाचा अधिकार :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४४८ : खटले व अपिले वर्ग करण्याचा सत्र न्यायालयाचा अधिकार : १) जेव्हा केव्हा न्यायाची उद्दिष्टे साधण्यासाठी या पोटकलमाखाली आदेश देणे समयोचित आहे असे सत्र न्यायाधीशाला दाखवून देण्यात येईल तेव्हा, तो एखादा विशिष्ट खटला त्याच्या सत्र विभागातील एका फौजदारी…