Bnss कलम ४४६ : खटले व अपिले वर्ग करण्याचा सर्वोच्छ न्यायालयाचा अधिकार :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ प्रकरण ३३ : फौजदारी खटले वर्ग करणे : कलम ४४६: खटले व अपिले वर्ग करण्याचा सर्वोच्छ न्यायालयाचा अधिकार : १) न्यायाची उद्दिष्टे साधण्यासाठी या कलमाखाली आदेश देणे समयोचित आहे. जेव्हाकेव्हा सर्वोच्च न्यायालयाला दाखवून देण्यात येईल तेव्हा, ते एखादा विशिष्ट खटला…