Ndps act कलम ४३ : सार्वजनिक ठिकाणी जप्ती आणि अटक करण्याचे अधिकार :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ४३ : सार्वजनिक ठिकाणी जप्ती आणि अटक करण्याचे अधिकार : कलम ४२ मध्ये नमूद करण्यात आलेल्यांपैकी कोणतयाही विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला - अ) प्रकरण चार अन्वये शिक्षा योग्य असलेला एखादा अपराध ज्यांच्या बाबतीत घडला आहे…
