Fssai कलम ४२ : खटला चालविण्याची प्रक्रिया :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ४२ : खटला चालविण्याची प्रक्रिया : १) अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकारी, अन्न (खाद्य) व्यवसायाचे निरीक्षण (तपासणी) करणे, नमुने घेणे आणि विश्लेणासाठी अन्न (खाद्य) विश्लेषकाकडे पाठविणे, यासाठी जबाबदार असेल. २) अन्न (खाद्य) विश्लेषक, अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याकडून नमुना प्राप्त…
