Bsa कलम ४२ : हक्काच्या अगर सर्वसाधारण रूढीच्या अस्तित्वासंबंधीची मते केव्हा संबद्ध :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ४२ : हक्काच्या अगर सर्वसाधारण रूढीच्या अस्तित्वासंबंधीची मते केव्हा संबद्ध : कोणत्याही सर्वसाधारण रूढीच्या किंवा हक्काच्या अस्तित्वाबाबत जेव्हा न्यायालयाला मत बनवावयाचे असेल तेव्हा, अशी रूढी किंवा असा हक्क अस्तित्वात असल्यास त्यांचे अस्तित्व ज्यांना ज्ञात असण्याचा संभव असेल त्या व्यक्तींची…