JJ act 2015 कलम ४१ : बाल संगोपन संस्थेची नोंदणी :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ४१ : बाल संगोपन संस्थेची नोंदणी : १) त्या त्यावेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, संगोपन आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या किंवा कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकांची निवासी व्यवस्था हे मुख्य किंवा दुय्यम उद्दिष्ट असलेल्या सर्व संस्था, ज्यामध्ये…

Continue ReadingJJ act 2015 कलम ४१ : बाल संगोपन संस्थेची नोंदणी :