Bnss कलम ४०८ : आणखी चौकशी करण्याची किंवा अधिक साक्षी पुरावा घेण्याचा निदेश देण्याची शक्ती :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४०८ : आणखी चौकशी करण्याची किंवा अधिक साक्षी पुरावा घेण्याचा निदेश देण्याची शक्ती : १) अशी कार्यवाही सादर करण्यात येईल तेव्हा, सिध्ददोष व्यक्तीच्या दोेषीपणाशी किंवा निर्दोषीपणाशी संबंधित असलेल्या एखाद्या मुद्दयाबाबत आणखी चौकशी करण्यात यावी किंवा अधिक साक्षीपुरावा घेण्यात यावा…