Mv act 1988 कलम ३ : चालाकाच्या लायसनाची गरज :
मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रकरण २ : मोटार वाहनांच्या चालकांना लायसन देणे : कलम ३ : चालाकाच्या लायसनाची गरज : १) कोणत्याही व्यक्तीने, तिला वाहन चालविण्यासाठी प्राधिकार देणारे, तिला देण्यात आलेले चालकाचे परिणामकारक लायसन धारण करीत असल्याशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कोणतेही एखादे मोटार वाहन चालविता…
