JJ act 2015 कलम ३ : अधिनियमाची अंमलबजावणी करताना पाळावयाची सर्वसाधारण तत्वे :
बाल न्याय अधिनियम २०१५ प्रकरण २ : मुलांची काळजी घेण्याची आणि संरक्षणाची सर्वसाधारण तत्वे : कलम ३ : अधिनियमाची अंमलबजावणी करताना पाळावयाची सर्वसाधारण तत्वे : यथास्थिती, केन्द्र सरकार, राज्य सरकार, १.(मंडळ, समिती किंवा) अन्य अभिकरणे (एजन्सी) यांनी सदरील अधिनियम अमलात आणताना पुढील मुलभूत तत्वांचे मार्गदर्शन…