Ndps act कलम ३९ : विशिष्ट अपराध्यांना परिवीक्षेवर मुक्त करण्याचे न्यायालयाचे अधिकार :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ३९ : विशिष्ट अपराध्यांना परिवीक्षेवर मुक्त करण्याचे न्यायालयाचे अधिकार : १) कोणतीही व्यक्ती कलम २७ (किंवा गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थाच्या अल्प मात्रासंबंधी शिक्षायोग्य असलेल्या अपराधाबद्दल दोषी असल्याचे आढळून येईल आणि…
