Mv act 1988 कलम ३९ : नोंदणीची आवश्यकता :
मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रकरण ४ : मोटार वाहनांची नोंदणी : कलम ३९ : नोंदणीची आवश्यकता : कोणत्याही वाहनाची या प्रकरणानुसार नोंदणी करण्यात आल्याशिवाय आणि वाहनाच्या नोंदणीचे प्रमाणपत्र निलंबित किंवा रद्द करण्यात आले नसेल त्याखेरीज आणि वाहनावर विहित पद्धतीने नोंदणी चिन्ह लावण्यात आले असेल त्याखेरीज,…