Bsa कलम ३९ : तज्ज्ञांची(विशेषज्ञ) मते :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ त्रयस्थ(अन्य) व्यक्तींची मते केव्हा संबद्ध(सुसंगत) : कलम ३९ : तज्ज्ञांची(विशेषज्ञ) मते : १) त्रयस्थ व्यक्तींची मते केव्हा संबद्ध (सुसंगत) जेव्हा विदेशी कायद्याच्या किंवा शास्त्राच्या किंवा कलेच्या एखाद्या मुद्याबाबत अथवा हस्ताक्षर किंवा बोटांचे ठसे हे तेच आहेत किंवा काय याबाबत न्यायालयाला…