Bnss कलम ३९२ : न्यायनिर्णय :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ प्रकरण २९ : न्यायनिर्णय : कलम ३९२ : न्यायनिर्णय : १) मूळ अधिकारितेच्या कोणत्याही फौजदारी न्यायालयामधील प्रत्येक संपरीक्षेतील न्यायनिर्णय संपरीक्षा संपल्यानंतर ताबडतोब अथवा मागाहून पंचेचाळीस दिवसांनतर नाही एखाद्या वेळी (पक्षकारांना किंवा त्यांच्या वकिलांना त्याबाबत नोटीस दिली गेली पाहिजे) पीठासीन अधिकारी…