IT Act 2000 कलम ३८ : डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र रद्द करणे :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ३८ : डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र रद्द करणे : १) प्रमाणन प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र त्याला पुढील बाबतीत रद्द करता येईल. (a)क)(अ) वर्गणीदाराने किंवा त्याने त्या बाबतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अन्य व्यक्तीने तशा अशयाची विनंती केली असेल; किंवा (b)ख)(ब) वर्गणीदाराचा मृत्यू झाला…