Arms act कलम ३८ : अपराध दखली असावयाचे :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३८ : अपराध दखली असावयाचे : या अधिनियमाखालील प्रत्येक अपराध १.(फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३) (१९७४ चा २) यांच्या अर्थानुसार दखली अपराध असेल. -------- १. १९८३ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम १४ द्वारा फौजदारी प्रक्रिया संहिता १८९८ या ऐवजी (२२-६-१९८३ पासून)…
