Ndps act कलम ३६ : १.(विशेष न्यायालयांची स्थापना :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ३६ : १.(विशेष न्यायालयांची स्थापना : १) या अधिनियमाखालील अपराधांची न्यायचौकशी वेगात व्हावी यासाठी तरतूद करण्यासाठी शासनाला, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा क्षेत्रांसाठी आवश्यक असतील तितकी विशेष न्यायालये स्थापन करता येतील. २)…
