Ndps act कलम ३६ : १.(विशेष न्यायालयांची स्थापना :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ३६ : १.(विशेष न्यायालयांची स्थापना : १) या अधिनियमाखालील अपराधांची न्यायचौकशी वेगात व्हावी यासाठी तरतूद करण्यासाठी शासनाला, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा क्षेत्रांसाठी आवश्यक असतील तितकी विशेष न्यायालये स्थापन करता येतील. २)…

Continue ReadingNdps act कलम ३६ : १.(विशेष न्यायालयांची स्थापना :