Fssai कलम ३६ : निर्देशित (नियुक्त) अधिकारी :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ३६ : निर्देशित (नियुक्त) अधिकारी : १) अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त, आदेशाद्वारे, उपविभागीय अधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या अधिकाऱ्याची, विनियमांद्वारे विनिर्दिष्ट केलेल्या क्षेत्रात अन्न (खाद्य) सुरक्षा प्रशासनाचा प्रभारी अधिकारी म्हणून निर्देशित (नियुक्त) अधिकाऱ्याची नियुक्ती करेल. २) प्रत्येक जिल्ह्याकरिता निर्देशित…
