Ndps act कलम ३६-क : विशेष न्यायालयासमोरील कार्यवाहीला संहिता लागू असणे :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ३६-क : विशेष न्यायालयासमोरील कार्यवाहीला संहिता लागू असणे : या अधिनियमात अन्यप्रमारे तरतूद करण्यात आली असेल ते वगळता, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) याच्या सर्व तरतुदी (जामीन व बंधपत्र यासंबंधीच्या तरतुदींसह) विशेष…
