Ndps act कलम ३६-अ : विशेष न्यायालयाला न्यायचौकशी करता येण्यासारखे अपराध :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ३६-अ : विशेष न्यायालयाला न्यायचौकशी करता येण्यासारखे अपराध : १) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी - अ) या अधिनियमाखालील (तीन वर्षा पेक्षा अधिक शिक्षा असलेले) सर्व अपराध…
