Bnss कलम ३६८ : न्यायलयासमोर संपरीक्षा केल्या जाणाऱ्या मनोविकल व्यक्तीच्या बाबतीतील प्रक्रिया :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३६८ : न्यायलयासमोर संपरीक्षा केल्या जाणाऱ्या मनोविकल व्यक्तीच्या बाबतीतील प्रक्रिया : १) दंडाधिकाऱ्यासमोर किंवा सत्र न्यायालयासमोर कोणत्याही व्यक्तीची संपरीक्षा चालू असताना जर, अशा व्यक्ती मनोविकल आहे व त्यामुळे आपला बचाव करण्यास अक्षम आहे असे दंडाधिाकाऱ्याला किंवा न्यायालयाला वाटले तर,…