Bnss कलम ३६४ : पुरेशी कडक शिक्षा देणे शक्य नसते तेव्हाची प्रक्रिया :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३६४ : पुरेशी कडक शिक्षा देणे शक्य नसते तेव्हाची प्रक्रिया : १) जेव्हा केव्हा फिर्यादी पक्षाचा व आरोपीचा साक्षीपुरावा ऐकल्यानंतर, आरोपी दोेषी आहे, व जी शिक्षा देण्याचा आपणांस अधिकार आहे त्याहून निराळ्या प्रकारची किंवा त्याहून कडक शिक्षा आरोपीला मिळावयास…