Ndps act कलम ३५ : सदोष मानसिक अवस्था गृहित धरणे :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ३५ : सदोष मानसिक अवस्था गृहित धरणे : १) ज्यासाठी आरोपीची मनाची सदोष स्थिती असणे आवश्यक असते अशा या अधिनियमाखालील एखाद्या अपराधासंबंधीच्या कोणत्याही खटल्यात न्यायालयाने मनाची अशी स्थिती असल्याचे गृहित धरले पाहिजे. परंतू त्या…

Continue ReadingNdps act कलम ३५ : सदोष मानसिक अवस्था गृहित धरणे :