Fssai कलम ३५ : अन्न (खाद्य) विषबाधेची अधिसूचना :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ३५ : अन्न (खाद्य) विषबाधेची अधिसूचना : अन्न (खाद्य) प्राधिकरण, अधिसूचनेद्वारे, अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट कोणत्याही स्थानिक क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्या माहितीत आलेल्या अन्न (खाद्य) विषबाधाच्या घटना विनिर्दिष्ट केल्यानुसार अशा अधिकाऱ्यास माहिती देण्यासंबंधी फर्माविल.
