Arms act कलम ३५ : विवक्षित प्रकरणी परिवास्तूच्या ताबाधारक व्यक्तींची अपराधविषयक जबाबदारी :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३५ : विवक्षित प्रकरणी परिवास्तूच्या ताबाधारक व्यक्तींची अपराधविषयक जबाबदारी : ज्यांच्याबाबतीत या अधिनियमानुसार कोणताही अपराध घडलेला आहे किंवा घडत आहे अशी कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा वेगवेगळ्या व्यक्तींच्या संयुक्त ताब्यात किंवा संयुक्त नियंत्रणाखाली असलेल्या एखाद्या परिवास्तूत, वाहनात किंवा अन्य ठिकाणी सापडली किंवा…
