Bnss कलम ३५२ : तोंडी युक्तिवाद आणि युक्तिवादाचे टिपण :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३५२ : तोंडी युक्तिवाद आणि युक्तिवादाचे टिपण : १) कार्यवाहीतील कोणत्याही पक्षकाराला आपला साक्षीपुरावा संपल्यावर शक्य होईल तितक्या लवकर तोंडी संक्षिप्त युक्तिवाद करता येईल व काही युक्तिवाद तोंडी मांडला असल्यास तो संपवण्यापूर्वी न्यायालयाकडे आपल्या बाजूला पुष्टिकारक असे युक्तिवाद संक्षिप्तात…