Arms act कलम ३४ : शस्त्रे वखारीत ठेवण्यासाठी केंद्र शासनाची मंजुरी :
शस्त्र अधिनियम १९५९ प्रकरण ६ : संकीर्ण : कलम ३४ : शस्त्रे वखारीत ठेवण्यासाठी केंद्र शासनाची मंजुरी : १.(सीमाशुल्क अधिनियम, १९६२ (१९६२ चा ५२)) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, त्या अधिनियमाच्या २.(कलम ५८ खाली) लायसन मिळालेल्या कोणत्याही वखारीत केंद्र शासनाच्या संमतीवाचून कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा…
