Bnss कलम ३४८ : महत्त्वाचे साक्षीदारास समन्स काढण्याचा किंवा उपस्थित व्यक्तीची तपासणी करण्याचा अधिकार :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३४८ : महत्त्वाचे साक्षीदारास समन्स काढण्याचा किंवा उपस्थित व्यक्तीची तपासणी करण्याचा अधिकार : कोणतेही न्यायालय या संहितेखालील कोणतीही चौकशी, संपरीक्षा किंवा अन्य कार्यवाही कोणत्याही टप्प्यात असताना कोणत्याही व्यक्तीला साक्षीदार म्हणून समन्स काढू शकेल अथवा समक्ष हजर असलेल्या कोणत्याही व्यक्तीला…