Bnss कलम ३४० : जिच्याविरुद्ध कार्यवाही सुरु करण्यात आली त्या व्यक्तीचा स्वत:चा बचाव करुन घेण्याचा हक्क :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३४० : जिच्याविरुद्ध कार्यवाही सुरु करण्यात आली त्या व्यक्तीचा स्वत:चा बचाव करुन घेण्याचा हक्क : ज्या कोणत्याही व्यक्तीवर फौजदारी न्यायालयापुढे आरोप करण्यात आला असेल किंवा जिच्याविरूध्द या संहितेखाली कार्यवाही सुरू करण्यात आली असेल तिला स्वाधिकाराने आपल्या पसंतीच्या वकिलाकरवी आपला…